इयत्ता पाचवी व आठवी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श विद्यालय आगाशिवनगरचे उत्तुंग यश.*
इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक व इयत्ता-आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेत आग्रही असणाऱ्या आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशुविहार आगाशिवनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले.
यामध्ये इयत्ता पाचवी मधील
अनघा अतुल काकडे हिने
(राज्यात १७ वा. तालुक्यात २ रा )क्रमांक मिळवला,
इयत्ता-पाचवी मधील गौरव मधुकर शेलार याने
(तालुक्यात १२वा. जिल्ह्यात - ३०वा)क्रमांक मिळवला तर इयत्ता-आठवी मधील
वैष्णवी राजेंद्र पांढरपट्टे हिने
(तालुक्यात ३रा. जिल्ह्यात २८ वा )प्राप्त करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख- सौ अश्विनी पाटील,सौ.रंजना कांबळे,.सौ. प्राजक्ता पाटील,श्री.रफिक सुतार,श्री. वैभव शिर्के,सौ.नंदा पानवळ,सौ. शबाना मुल्ला,श्री.सोपान जगताप,सौ.अश्विनी यादव सौ.रूपाली कुंभार,सौ.जयमाला पाटील,सौ.मेघा बाटे,सौ.शितल भिसे,सौ.कोमल शिर्के,कु. सोनिया पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक-श्री.सचिन शिंदे शिशु विहारच्या मुख्याध्यापिका -श्रीमती. लता नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. अशोकराव थोरात (भाऊ), अध्यक्ष- मा.पांडुरंग पाटील उपाध्यक्ष- मा.भास्करराव पाटील , खजिनदार - मा. तुळशीराम शिर्के , संचालक- मा.वसंतराव चव्हाण , संचालिका-मा.डॉ. स्वाती थोरात ,संचालक- मा. संजय थोरात यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .
Comments
Post a Comment