मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना*
.
भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री सुदर्शन पाटसकर यांच्या माध्यमातून मोफत कॅम्पचे आयोजन आज दि 14/06/2024 रोजी स्थळ श्री विठ्ठल रुखमाई मंदिर हॉल गुरुवार पेठ कराड येथे करण्यात आले, या शिबिरास सर्व माता-भगिनी यांनी कागदपत्रांसह उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेतला.
आपला युवा सहकारी मित्र
सुदर्शन विष्णू पाटसकर
सरचिटणीस,युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश
9146063999
Comments
Post a Comment