रिपाई ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा फलटण दौरा कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला

*रिपाई ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांचा फलटण दौरा कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या फलटण जि सातारा दौरा उद्या दि ३/ ३/२०२४  समवेत कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार तानाजी मिसळे यांच्यासह राज्य संघटक कैलास भाऊ जोगदंड अरुण भिंगार देवी यांचा फलटण दौरा आयोजित करण्यात आला आहे फलटण येथील सर्किट हाऊस येथे दीपक भाऊ निकाळजे यांचे चार वाजता मिटींगचे नियोजन आहे त्यानंतर एका खाजगी कार्यक्रमाला भाऊ सात वाजता गिरवी येथे त्यानंतर पुणे येथे मुक्कामी असणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात