मसूर येथे भाजपा किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रेचा शुभारंभ

*मसूर येथे भाजपा किसान मोर्चा ग्राम परिक्रमा यात्रेचा शुभारंभ 
 कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
     
*भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची उपस्थिती*

कराड/प्रतिनिधी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी चाहर  यांच्या उपस्थितीत मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश येथून झाला. देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये एलईडी स्क्रीनवर लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात आला यावेळी सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथे भाजपा परिक्रमा यात्रेचा शुभारंभ भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांची उपस्थिती करण्यात आला यावेळी
 सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री रामकृष्ण  वेताळ साहेब, प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुशांतभैय्या निंबाळकर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पवार सूर्यकांत पडवळ, सुरेशतात्या पाटील,  प्रशांत भोसले, रामदासजी शिंदे, गणेश गायकवाड, शंकरराव शेजवळ, रुक्मिणी ताई जाधव, प्रमोद गायकवाड, विश्वास सावंत ,सुनील शिंदे, चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, जितेंद्र मोरे, दिपालीताई खोत, सीमा घार्गे, नवीन जगदाळे, व   भाजपा पदाधिकारी व  शेतकरी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते
       यावेळी महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा  प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे तात्या यांच्या हस्ते नवीन नियुक्त पत्र देण्यात आले

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात