परमार्थ निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा* *डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कार 2024 प्रदान कराड वार्ता सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला कराड

*परमार्थ निकेतन ऋषिकेश तर्फे जागतिक विश्वविक्रमवीर योगा*    
*डाॅ.जान्हवी इंगळे यांना इंटरनॅशनल योगिणी* *पुरस्कार 2024  प्रदान 


 परमार्थ निकेतन आणि eduglife यांच्या तर्फे देण्यात येणार्या🏆🏅 International Yogini Awards2024🏅🇮🇳🧿🏆हा पुरस्कार स्वामी चिदानन्द सरस्वतीजी अध्यक्ष परमार्थ निकेतन
साध्वी भगवती सरस्वतीजी परमार्थ निकेतन यांच्या आशीर्वादाने सुबोध तिवारी जी
सीईओ कैवल्यधाम लोणावळा
Secretary, Indian Yoga Association
Dr. Manoj Thakur
सीईओ, VYASA सिंगापुर
गंगा नंदिनीजी परमार्थ निकेतन
यांच्या हस्ते  जागतिक विश्वविक्रमवीर योगा डाॅ.जान्हवी इंगळे यांना 
मला प्रदान करण्यात आला या वेळी 
Dr.RH Lata Mam ,Dr. Shashi Thakur
राष्ट्रीय महिला आयोग की सलाहकार एवं पूर्व संयुक्त संचालक मप्र स्वास्थ्य विभाग आदी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त