अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हासातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाडे फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका दुचाकीस धडक देऊन दुचाकी वरील दोघांना जखमी केल्याप्रकरणी स्विफ्ट कार क्र. एमएच 11 बीव्ही 9218 वरील चालक विकास जाधव रा. सदर बाजार, सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.सायकलची चोरीसातारा : गोडोली येथून अज्ञात चोरट्याने 3 हजार रुपये किंमतीची सायकल चोरुन नेल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 6 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी विनोद उत्तमराव घाडगे (वय 47, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हासातारा : एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाईगिरी कोण करतो, या कारणातून दोघांनी एकाला मारहाण केली. प्रशांत सावंत व माहील सावंत (दोघे रा. सातारा) यांच्या विरुध्द रोहिदास विठ्ठल साळुंखे (वय 44, रा. कोडोली, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 6 जानेवारी रोजी झेंडा चौक, एमआयडीसी येथे घडली आहे. लोखंडी सळई मारहाण करुन दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हासातारा : एका वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव ता.सातारा येथे पादचारी सौ.नंदा संपत निकम (वय 68, रा. तासगाव) यांना दुचाकी वाहनाची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजय बाळासो देशमुख (वय 29, रा. धामणेर ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता.

अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

सातारा : अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक फेब्रुवारी रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाडे फाटा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर एका दुचाकीस धडक देऊन दुचाकी वरील दोघांना जखमी केल्याप्रकरणी स्विफ्ट कार क्र. एमएच 11 बीव्ही 9218 वरील चालक विकास जाधव रा. सदर बाजार, सातारा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.


सायकलची चोरी
सातारा : गोडोली येथून अज्ञात चोरट्याने 3 हजार रुपये किंमतीची सायकल चोरुन नेल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 6 फेब्रुवारी रोजी घडली असून याप्रकरणी विनोद उत्तमराव घाडगे (वय 47, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
सातारा : एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भाईगिरी कोण करतो, या कारणातून दोघांनी एकाला मारहाण केली. प्रशांत सावंत व माहील सावंत (दोघे रा. सातारा) यांच्या विरुध्द रोहिदास विठ्ठल साळुंखे (वय 44, रा. कोडोली, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 6 जानेवारी रोजी झेंडा चौक, एमआयडीसी येथे घडली आहे. लोखंडी सळई मारहाण करुन दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर गुन्हा
सातारा : एका वृद्धेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तासगाव ता.सातारा येथे पादचारी सौ.नंदा संपत निकम (वय 68, रा. तासगाव) यांना दुचाकी वाहनाची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजय बाळासो देशमुख (वय 29, रा. धामणेर ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 6 फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.