*उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील सी.टी. स्कॅन मशीनचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते लोकार्पण संपन्न* सामाजिक कार्यकर्ता मनोज माळी यांच्या लढ्याला यश

*उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील सी.टी. स्कॅन मशीनचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*  सामाजिक कार्यकर्ता मनोज माळी यांच्या लढ्याला यश
सह्याद्रि वार्ता कराड वार्ता न्यूज नेटवर्क असलम मुल्ला

उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील नव्या सी.टी. स्कॅन मशीनचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या नव्या मशीनमुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध होईल याचा आनंद आहे, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा यंत्रणा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिला खैरमोडे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार