संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या तमाम ट्रक टँकर ट्रान्सपोर्ट दूध फळे भाजीपाला व सर्वच विविध क्षेत्रातील ड्रायव्हर्स मालक यांना सप्रेम नमस्कार

संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या तमाम ट्रक टँकर ट्रान्सपोर्ट दूध फळे भाजीपाला व सर्वच विविध क्षेत्रातील ड्रायव्हर्स मालक यांना सप्रेम नमस्कार आपणा सर्वांना ऑल इंडिया ट्रक बस ट्रांसपोर्टेशन ऑटो रिक्षा टॅक्सी फेडरेशन न्यू दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब कांबळे राष्ट्रीय उपाध्यक्ष नीर साहेब जम्मू काश्मीर व आंध्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष पाशाभाई तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गफार भाई नदाफ व दिल्ली हरियाणा तेलंगाना आसाम तामिळनाडू केरला  येथील सर्व प्रदेशाध्यक्ष आपणास आव्हान करत आहे की केंद्र शासने पारित केलेल्या मोटर कायदा विरोधात एकजुटीने त्रि व लढा देण्याचे गरज आहे हा अन्यायकारक जाचक कायदा रद्द करण्यासाठी संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्यात येत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व संघटनांचे नेते अध्यक्ष उपाध्यक्ष  यांना विनंती आहे की आपण 

सर्वांनी दिनांक चार एक 2024 गुरुवार रोजी आपली सर्व वाहने रस्त्यावर न आणता पार्किंग किंवाbv आपल्या घराशेजारी लावून बंद ठेवण्यात यावी

या भारतभर पुकारलेल्या आंदोलनात व संपात सहभागी होऊन सहकार्य करावे
भारतातील सर्वच फेडरेशन संघटनांचे नेते सुधारित कायद्या व ड्रायव्हर वेल्फेअर मागणीसाठी लढा देत आहेत या लढ्यात सहभागी होऊन सहकार्य करावे अशी नम्रतेची विनंती

               आपला विश्वासू       महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

श्री गफार अब्बास नदाफ साहेब)
Mo..9822195742//

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त