कृष्णा हॉस्पिटल येथील सभागृहात महाविजय २०२४ अंतर्गत " मेरी माटी मेरा देश " या उपक्रम संदर्भात बैठक घेण्यात आली

कृष्णा हॉस्पिटल येथील सभागृहात महाविजय २०२४ अंतर्गत " मेरी माटी मेरा देश " या उपक्रम  संदर्भात बैठक घेण्यात आली .नंतर बूथ अध्यक्ष आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना अगामी येणाऱ्या लोकसभा , विधानसभा निवडणूकीसाठी बूथ रचना कशी असावी . या संदर्भात कराड दक्षिण चे नेते मा० डॉ . अतुलबाबा भोसले यांनी अतिशय सविस्तर असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी ज्या बूथ अध्यक्षांनी उत्तम काम केले आहे अशा व्यक्तींचा शाल बुके देऊन सत्कार करण्यास आला . त्यामधे शेणोली गावचे क्रं२९० च्या बूथचे अध्यक्ष मा चंदुआप्पा पाटील यांचा कराड शहर बूथ क़ 127चे अध्यक्ष श्री . शैलेंद्र गोंदकर यांचा दक्षिणचे लाडके नेते डॉ . अतुलबाबा भोसले यांचे हस्ते शहर अध्यक्ष एकनाथ बागडी व मंडल अध्यक्ष श्री धनाजी काका पाटील यांचे उपस्थितीत शाल बुके देवून सत्कार करण्यात आला .क्रं२९० च्या बूथचे अध्यक्ष मा चंदुआप्पा पाटील यांचा व  श्री गोंदकर यांनी त्यांच्या 127नं बुथवर पक्षाचे सर्व उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवले आहेत . वॉर्डमधील लोकांच्या सुख दु:खात सामील होणे. वाढदिवस शुभेच्छा देणे , विविध योजना लोकांपर्यत पोहचवणे असे अनेकविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत . या उपक्रमासाठी दक्षिण  मंडल अध्यक्ष धनाजी पाटील व दक्षिण मंडल वरिष्ठ पदाधिकारी ,शहर अध्यक्ष एकनाथजी बागडी, सरचिटणीस प्रमोदजी शिंदे .उपाध्यक्ष श्री प्रशांत  कुलकर्णी, मुकुंद चरेगावकर, कामगार आघाडी अध्यक्ष श्री विश्वनाथजी फुटाणे, नगरसेवक घनश्याम पेंढारकर ,नगरसेवक सुहास जगताप,  नितीन वास्के, नितीन शहा ,विशाल कुलकर्णी, उमेश शिंदे ,रमेश मोहिते, विवेक भोसले, सागर लादे, सुहास चक्के, विनायक घेऊदे, रुपेंद्र कदम, दिलीप जाधव ,ओंकार ढेरे ,सुधीर कांबळे तसेच सर्व कराड भाजपा कार्यक्रते उपस्थित होते श्रीगोंदकर यांनी कराड शहर भाजपचे मोलाचे सहकार्य लाभले अशी याप्रसंगी उद्गार काढले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.