पुणे *पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.
पुणे *पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मनोभावे दर्शन घेतले.*
महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती केली. राज्यातील जनतेला उत्तम आयुरारोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, अशी प्रार्थना त्यांनी श्री गणरायाचरणी केली. याप्रसंगी पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशभक्त उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!
Comments
Post a Comment