झाडांच्या वाढदिवसाला सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री समीर शेख साहेब
झाडांच्या वाढदिवसाला सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री समीर शेख साहेब आणि अप्पर पोलीस अधिकारी श्री बापूसाहेब बांगर साहेब यांना टीम वसंतगड च्या वतीने आग्रहाचे निमंत्रण पत्रिका देण्यात आली.
त्यावेळी आपल्या SP साहेब यांनी टीम करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन गौरव उदगार काढले. आणि वाढदिसाच्या कार्यक्रम ला नक्कीच येणारं आहे असे आवर्जून सांगितले.
Comments
Post a Comment