डिचोली ता.कराड येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष
डिचोली ता.कराड येथे राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने सह्याद्रि व्याघ्र प्रकल्प पुनर्वसन निधीतून मंजूर झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते आज मंगळवार दिनांक ६ जून २०२३ रोजी संपन्न झाला.
Comments
Post a Comment