मुबईमहाराष्र्ट प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष.मा.श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्र्टाचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री.आ.मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण बाबा,
मुबईमहाराष्र्ट प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष.मा.श्री. नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्र्टाचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री.आ.मा.श्री.पृथ्वीराज चव्हाण बाबा,मा.श्री.सुशिलकुमार शिंदे,माजी मंत्री.आ.मा.श्री.अशोक चव्हाण,माजी मंत्री.आ.मा.श्री.बाळासाहेब थोरात,आ.मा.श्री.सतेज पाटील,प्रदेश कार्याध्यक्ष.मा.नसिम खान ह्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणूक 2024 ची आढावा बैठक टिळक भवन, दादर येथे पार पडली.
महागाईने देशातील जनतेचे अक्षरशः हाल बेहाल केले आहेत. इंधनापासून ते अन्नधान्यापर्यंत साऱ्यांचेच दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाने जगायचं कसं??
हीच वेळ आहे एकजूट होण्याची
सर्वसामान्य जनतेसाठी लढा देनार्या काँग्रेसचा हात हातात घेवून एक तेरा कदम, एक मेरा कदम मिल जाए तो जुड़ जाए अपना वतन"कोई चले या ना चले हम राहुलजी के साथ भारत जोडो यात्रामे किया हुवा संकल्प पुरा करने के लिये अकेले ही निकल पड़ेंगे"
तुम्ही हिंदू आहे का मुसलमान आहे,हे आत्ताच्या सद्यपरिस्थितीमध्ये अजिबात महत्वाची नाहीये.ह्याचाच फायदा आत्तापर्यंत भाजपसारख्या जातीयतेड निर्माण करु पाहणार्या पक्षांनी स्वताची राजकीय पोळी शेकण्यासाठी केला हे सर्व देशवासीयांनी उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे त्यामुळे आता जनतेने काँग्रेससोबत एकत्रीत येऊन देशाला लागलेली भाजपरुपी वाळवी मुळापासुन नष्ट करायला सुरुवात केली आहे हे कर्नाटकाच्या निवडनुकीमध्ये काँग्रेसच्या बाजुने जनमत देऊन सिध्द केले आहे
2014 साली नरेंद्र मोदींच्या जुमल्यामध्ये येऊन काँग्रेसला सत्तेतुन बाहेर केले काँग्रेसने सत्तेशिवाय काहीच गमवले नाही पण देशातील जनतेने भाजपला सत्तास्थानी विराजमान करुन खुप काही आत्तापर्यंत गमवले आहे त्याची झळ अद्याप सर्वसामान्य जनतेला बसत आहे देशातील गोरगरीब कष्टकरी जनतेच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन गेली 70 वर्षामध्ये काँग्रेसने खर्या अर्थाने देशाचा विकास केला आहे पण ह्या भाजप मोदी सरकारने 9 वर्षाच्या सत्ता काळामध्ये काँग्रेसने मोठ्या मेहनतीने जनतेच्या विश्वासाच्या जोरावरती बनवलेले सर्व काही विकुन देशाला भकास बनवले आहे
माझी देशवासीयांना विनंती आहे आता जास्त विचार न करता काँग्रेसच्या पाठीशी खंबिर उभे राहुन केंद्रातील सत्तास्थानावरुन भाजपचा पायउतार करुन हिशोब बरोबर करायचा आहे आणि देशाचे आपण सुरक्षाकवच आहोत हे सिध्द करायांचे आहे
Comments
Post a Comment