मलकापूर नगरपरिषद् हद्दीतील आगाशिवनगर, आझाद कॉलनी, Z.P कॉलनी, सर्वोदय सोसायटी येथे वेळेत कचरा गाडी येत नाही
- मलकापूर नगरपरिषद् हद्दीतील आगाशिवनगर, आझाद कॉलनी, Z.P कॉलनी, सर्वोदय सोसायटी येथे वेळेत कचरा गाडी येत नाही वरील ठिकाणी उल्लेख केलेल्या विभागामध्ये *कचरा संकलन करण्यासाठी सकाळी 7 ते 9 येणाऱ्या गाड्या सकाळी या वेळेत येणेच्या बंद झाल्या असून त्या दुपारी अवेळी येतात.* या विभागातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त सकाळी बाहेर पडत असतात,त्यामुळे दुपारच्या वेळी कचरा टाकण्यास नागरीकांची मोठी गैरसोय होते.
तरी या बाबत योग्य निर्णय घेवून योग्य ती कार्यवाही करावी व *सकाळी 7 ते 9 या वेळेत कचरा गाड्या (घंटा गाडी) पुर्वत सुरू कराव्यात हि विनंती…*
आज दि.31/5/2023 रोजी मा.मुख्याधिकारीसो मलकापूर नगरपरिषद सर यांना निवेदन दिले..
Comments
Post a Comment