महाराष्ट्रतील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूर, वादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफ, #NDRF बरोबरीनेच लष्कर, नौदल, हवाई दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य करीत आहेत. त्यांनी उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांचे मुख्यमंत्री - एकनाथ संभाजी शिंदे यांनी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत कौतुक केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.

लष्कर, नौदल, हवाई, तटरक्षक दल, एनडीआरएफ, रेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केली आहे. एनडीआरएफची १८, एसडीआरएफची सात पथके, नौदलाची १० पथके, तटरक्षक दलाची ६ पथके, हवाई दलाची मिग ७० हेलिकॉप्टर्स, तसेच या सर्वच पथकांकडे बोटी,उपकरणे अनुषंगिक गोष्टींची सज्जता ठेवण्यात आली आहे.
- *मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे*
Comments
Post a Comment