कराड तहसील कार्यालयातील सेतूची सेवा पुन्हा सुरळीत चालू*
कराड तहसील कार्यालयातील सेतुची सेवा काही तांत्रिक अडचणीमुळे बंद होती ती सेवा पुन्हा सुरळीत चालू झाली आहे. शाळा व कॉलेज सुरूहोणार असल्याने विद्यार्थ्यांना अडमिशनसाठी लागणारे विविध प्रकारचे दाखले नॉन क्रिमीलर, उत्पनाचा दाखला,जात पडताळणी, चारित्र्य पडताळणी,रहिवाशी दाखला काढून घेण्यात यावे अशा मार्गदर्शक सूचना विद्यार्थ्यांना व पालकांना करण्यात आले असून दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालयाशी संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा
Comments
Post a Comment