मुंबई पोलीस आयुक्तलयासमोर राष्ट्रवादीची निदर्शने
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अवमान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली
इंडीक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी केली
विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनिल तटकरे, आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी या भेटीवेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment