मौजे पोतले ता.कराड येथे कै. चि.शरद पाटील यांच्या स्मरणार्थ कै.चि.शरद पाटील युथ फाऊंडेशन तर्फे आयोजित
*मौजे पोतले ता.कराड येथे कै. चि.शरद पाटील यांच्या स्मरणार्थ कै.चि.शरद पाटील युथ फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत बजाज अलियाजची कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी रू १० लाख रुपयांची विमा पॉलिसी ५०%सवलती मध्ये फक्त २००/- रु मध्ये करण्यात आली. या कार्यक्रमास श्रीमती रेखा दुधभाते (सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड ), तसेच भारतीय डाक विभागाचे श्री धनेश यादव (डाक निरीक्षक कराड पुर्व),श्री महेश माळी (डाक आवेक्षक कराड), श्री विशाल कुंभार (बी पी एम पोतले),श्री दिलीप राऊत (बी पी एम तारुख),श्री प्रकाश पाखले(बी पी एम घारेवाडी) श्री अविनाश कदम (डाक पाल हेळगाव) व शरद पाटील मित्र परिवार उपस्थित होते. यावेळी गावातील सुमारे १५० विमाधारकांनी याचा लाभ घेतला. फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फाऊंडेशन च्या वतीने यापुढेही गावातील सामाजिक,शैक्षणिक, तसेच गोर- गरीब कुटुंबांना सहकार्य करण्यात येईल.विविध उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.*
🙏🙏
*कै.चि.शरद पाटील युथ फाऊंडेशन पोतले.*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
Comments
Post a Comment