*मौजे साप.ता.कोरेगांव येथे नव्याने मंजूर झालेल्या मंडलाअधिकारी कार्यालयाचे व नवीन जागेत तलाठी कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी सहकार व पणन पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.*

सदर मंडलाधिकार्यालयाचा उपयोग साप गावसह वेळू, पिंपरी, बेलेवाडी, पवारवाडी आदी गावांना होणार असून, या माध्यमातून लोकांना चांगली सेवा मिळेल असा विश्वास आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संभाजीरव गायकवाड, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, काकासो गायकवाड, राहुल निकम, ननावरे सर, वसंतराव कणसे, दुर्योधन निकम, विष्णू गायकवाड, सरपंच सुरेंद्र कांबळे, उपसरपंच किरण जाधव, दिलीप कदम, दिलीप पवार, जालिंदर कदम, घनश्याम कदम, इंद्रोजीराव कदम, उत्तमराव जाधव, विजयराव जाधव, संभाजी जाधव, रामचंद्र जाधव, राजेंद्र गायकवाड, अमर शेडगे, सुखदेव कदम तसेच साप, वेळू, पिंपरी, बेलेवाडी, पवारवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment