केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत जलजिवन मिशन योजनेअंतर्गत, मा.डॉ.अतुल भोसले (बाबा) यांच्या प्रयत्नाने मौजे टाळगाव गावासाठी १ कोटी ३४ लाख ३१ हजार एवढा भरघोस निधी उपलब्ध झालेला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार पुरस्कृत जलजिवन मिशन योजनेअंतर्गत, मा.डॉ.अतुल भोसले (बाबा) यांच्या प्रयत्नाने मौजे टाळगाव गावासाठी १ कोटी ३४ लाख ३१ हजार एवढा भरघोस निधी उपलब्ध झालेला आहे.
जलजिवन मिशन योजनेचा भुमीपुजन सोहळा य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मा.श्री.दयानंद पाटील (भाऊ), ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष, मा.श्री.अॅड.आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील, माजी सरपंच ग्रा.पं.सावदे मा.संजय शेवाळे, भाजपा सोशल मीडिया कराड द.तालुकाध्यक्ष, मा.पंकज पाटील टाळगाव गावचे ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ नेते, मा.जयवंत जाधव (तात्या ), श्री.गणेश काळे, टाळगाव ग्रा.पं.सदस्य श्री.डॉ.संदिप गायकवाड, टाळगाव ग्रा.पं.सदस्या, मा.सौ.सुमन पाटील, टाळगाव ग्रा.पं. सदस्या, सौ.उषा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी, श्री.मोहन शेवाळे (आप्पा), श्री.हिंदुराव शेवाळे, श्री.आनंदराव लकडे, श्री.सागर जाधव, श्री.एम.एस.जाधव (सर), श्री.के.एन.जाधव (सर), श्री.सर्जेराव जाधव, श्री.मयुर जाधव, श्री.अशोक पाटील, श्री.नामदेव गोंजारे (गुरुजी), श्री.प्रकाश पाटील, श्री संजयराव जाधव, श्री.विजय जाधव (फौजी), श्री.उत्तमराव सांळुखे, श्री.राजेंद्र शेवाळे, श्री.सुभाष पाटील, श्री.दिलीप पाटील, श्री.प्रताप कारंडे, श्री.वैभव जाधव, श्री.रविंद्र सपकाळ इतर कार्यकर्ते आणि सर्व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
जलजिवन मिशन योजनेतून मौजे, टाळगाव गावासाठी विहीर, पाण्याची टाकी, व हर घर जल घोषित अंतर्गत सर्व घरांना नवीन नळ कनेक्शन देणेत येणार आहे
जलजिवन मिशन योजना हि योजना खुप मोठी असून सदर योजनेचा लाभ टाळगाव गावासाठी होणार असुन या योजनेमुळे गावच्या विकासात भर पडणार आहे. तसेच गावातील पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न मिटून गावातील ग्रामस्थांना कायमस्वरूपी शाश्वत पाणी मिळणार आहे. यावेळी जलजिवन योजनेची सर्व माहिती उपस्थित सर्व ग्रामस्थांना देण्यात आली.
Comments
Post a Comment