सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाचा हातमाग तोडून तिच्या आयुष्यात उत्पात करणे चालू ठेवले आहे दिलीपने!
सोनी सबवरील ‘पुष्पा इम्पॉसिबल’मध्ये पुष्पाचा हातमाग तोडून तिच्या आयुष्यात उत्पात करणे चालू ठेवले आहे दिलीपने!
सोनी सबवरील पुष्पा इम्पॉसिबल मालिकेत पुष्पा (करुणा पांडे) या अत्यंत कणखर आणि स्वतंत्र स्त्रीची कहाणी आहे, जी आपल्या धडाडीने आणि जीवनविषयक सकारात्मक दृष्टिकोनाने सर्वांना जिंकून घेते. सिंगल मदर असलेली पुष्पा केवळ आपल्या मुलांचा सांभाळ करत नाही, तर स्वतःच्या स्वप्नांचा देखील पाठपुरावा करते. आपल्या माजी-पतीच्या (जयेश मोरे) धूर्त करस्थानांना तोंड देण्यासकट अनेक आव्हाने तिने पेलली आहेत आणि नव्या उमेदीने ती भविष्याला सामोरी जात आहे. स्वतः बोर्डाची परीक्षा देणे असो किंवा आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन असो, ती डगमगत नाही.
Comments
Post a Comment