वाण्याचीवाडी ता.कराड ग्रामपंचायतीच्या

*वाण्याचीवाडी ता.कराड ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री  माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती पॅनलचे उमेदवार शरद किसन चव्हाण हे लोकनियुक्त सरपंच तसेच सतीश हणमंत पवार हे सदस्यपदी बहुमताने विजयी झाले, याबद्दल त्यांनी ग्रामस्थांसमवेत आमदार बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली, यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.* 

याप्रसंगी शिवाजी सुतार, प्रमोद उमरदंड, शंकर धस, संजय चव्हाण, अनंत सुतार, राहुल जाधव, सचिन मोरे,  भानुदास साळुंखे, सचिन साळुंखे, बबन साळुंखे, गनिबा फकीर, मकबूल फकीर, महादेव चव्हाण, सुदाम चव्हाण, विजय चव्हाण, सुरेश निकम, संतोष निकम, लक्ष्मण साळुंखे, शंकर साळुंखे, भानुदास सावंत, विजय पवार, निलेश पवार, प्रकाश चव्हाण, सदाशिव चव्हाण, हणमंत माने, वसंत चव्हाण, अनिल खोत, मधुकर खोत, उदय धस,  विशाल चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त