मन_की_बात १००वा कार्यक्रम सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

मन_की_बात १००वा कार्यक्रम 

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मन_की_बात  जनतेशी संवाद करणारा कार्यक्रम रविवार दिनांक ३०.०४.२०२३ रोजी १०० वा भाग कराड मध्ये विठ्ठल रुखमाई मंदिर येथे संपन्न झाला

आज चा १०० वा भाग हा देशाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान वाटणारा व देशाचा गौरव वाढवणारा होता,भाजपा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

आजच्या शतकिय मन की बात भागाच्या कार्यक्रमाला  भाजयुमो प्रदेश महामंत्री सुदर्शन पाटसकर,भाजपा नेते विष्णू काका पाटसकर,प्रकाश शेवाळे,मोहन पुरोहित,उमर फारुक सय्यद,विशाल काळे,हरिष पाटील,सागर साळुंखे,विशाल हापसे,राजेंद्र चव्हाण संदीप शिंदे,व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.