मसूर येथे मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजानच्या रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811
मसूर येथे मुस्लिम समाजाच्या पवित्र  रमजानच्या रोजा  इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष *मा. सिकंदर शेख.व मसूर शहराध्यक्ष मा. जमीर मुल्ला* मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीसाठी सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे माजी सभापती *मा. मानसिंगराव जगदाळे साहेब.* मसूर चे लोकनियुक्त सरपंच मा. पंकज दीक्षित. यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय जितेंद्र निकम. सुरेश पाटील.
 वसंत पाटोळे तात्या. रवी जाधव सर. व मसूर मधील सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.