सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)कृष्णा पूल वर स्ट्रीट लाईट बसवण्यास सुरुवात - नवाज सुतार (बाबा) ह्यांच्या मागणीला यश...*
*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)
कृष्णा पूल वर स्ट्रीट लाईट बसवण्यास सुरुवात - नवाज सुतार (बाबा) ह्यांच्या मागणीला यश...*
कराड- कराड शहरातील महत्वाच्या असणाऱ्या कृष्णा पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्यास यावी ही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सदस्य नवाज सुतार (बाबा) ह्यांनी पत्राद्वारे मा.पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली होती. साहेबांनी ही सदर पत्राची दखल घेऊन विषय महत्वाचा असल्याने संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. तरी सध्या या पुलावर स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम चालू झाले आहे. कराड विद्यानगर हा शिक्षणाचे माहेरघर आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब व स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने कराड शहर हा विद्याचे माहेरघर म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध आहे या विद्येच्या बाहेर घरामध्ये दररोज हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात या परिसरामध्ये शाळा कॉलेजेस क्लासेस व व्यापारी वर्ग जास्त असल्यामुळे या मार्गावर रहदारी जास्त आहे रस्त्यावर स्टेट लाईट नसल्यामुळे अंधारा पडत होता व विद्यार्थांचे गैरसोय होत होती हीच गैरसोय टाळण्यासाठी नवाज सुतार ह्यांनी केलेल्या मागणी यश आली आहे काम सुरू झाल्याबद्दल विद्यार्थी व नागरिकांकडून आभार मानण्यात येत आहे. याचबरोबर समीर खुर्ची सुरज जाधव यांचे पण आभार
Comments
Post a Comment