कराड सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क आशा शिंदे यांचे निधन

आशा शिंदे यांचे निधन

कराड, ः येथील रविवार पेठेतील आशा प्रभाकर शिंदे (वय ७५) यांचे निधन झाले. कराड जनता बँकेचे माजी अधिकारी कै. प्रभाकर शिंदे यांच्या त्या पत्नी तर दैनिक सकाळचे वरिष्ठ बातमीदार सचिन शिंदे आणि भाजपचे सरचिटणीस प्रमोद शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. माई म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी बुधवारी (ता. 19) सकाळी ९.३० वाजता कराडच्या वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात