सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला ग्रामपंचायत हजारमाची स. गड येथे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या जलजिवन मिशन योजनेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला 
ग्रामपंचायत हजारमाची स. गड येथे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली होत असलेल्या जलजिवन मिशन योजनेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अभियंता श्री भोपळे साहेब तसेच या योजनेचे ठेकेदार श्री पाटील साहेब v त्यांचे सहकारी सरपंच सौ विद्याताई घबाडे उपसरपंच श्री प्रशांत यादव सदस्या सौ सीता माने सौ संगीता डूबल सौ जयश्री पवार सदस्य श्री जगन्नाथ काळे श्री विनोद डूबल श्री सोमनाथ सूर्यवंशी श्री पितांबर गुरव तसेच ग्रामविकास अधिकारी श्री चिंचकर व ग्राम पाणी पुरवठा कर्मचारी वर्ग उपस्थित होते या बैठकीत सदर योजनेची सर्व विस्तृत माहिती श्री भोपळे साहेब यांनी दिली ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व ग्रामस्थांचे वतीने या योजनेच्या कामाबाबत सर्व शंका कुशंका उपस्थित केल्या या सर्व शंकांचे श्री भोपळे साहेब यांनी निराकरण केले तसेच ठेकेदार श्री पाटील यांनी हे काम लवकरात लवकर व ऊच्च प्रतीचे करण्याचे आश्वासन दिले*

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.