सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी रु. ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर.*

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड अस्लम मुल्ला

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी रु. ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर.* 

 *कराड:* कराड दक्षिणचे विद्यमान आमदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण च्या गावामधील विकासकामांसाठी स्थानिक विकास निधीतून ४ कोटी ७० लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, गटर, सामाजिक सभागृह, संभामंडप, ग्रामपंचायतीच्या जागेत स्वच्छतागृह व स्वयंपाकगृह बांधणे, मागासवर्गीय वस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी, स्मशानभूमी सुधारणा व संरक्षक भिंत बांधणे अशी विविध विकासकामे केली जाणार आहेत. मंजूर निधीतून खालील कामे केली जाणार आहेत. 

सैदापूर-राधाकृष्णनगर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे.-रु. १० लाख, रेठरे खुर्द-अंतर्गत रस्ता खडीकरण व काँक्रीटीकरण करणे-रु.७ लाख, मुठ्ठलवाडी (भूरभूशी) येथे अंतर्गत गटर बांधणे- रु. ५ लाख, शिंदेवाडी, (कोळेवाडी) - अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे-रु. ५ लाख, दुशेरे - विकासमळा रोड उत्तम तुकाराम पाटील यांच्या शेतापासून कोडोली हद्दीपर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे- रु. १० लाख, गोळेश्वर - गोळेश्वर फाटा ते जि. प. शाळा ते मारुती मंदिर पर्यंत मुख्यरस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट करणे-रु. १० लाख, कालेटेक - ग्रामपंचायत मालकीच्या जागेत सामाजिक सभागृह बांधणे-रु. १५ लाख, ओंड-विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभामंडप बांधणे-रु. १० लाख, येरवळे - जुने गावठाण येरवळे येथे मागासवर्गीय वस्तीतील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण  व गटर बांधणे. बदल - रु. १० लाख, वारुंजी - उत्तम बळवंत पाटील ते किसन यशवंत पाटील रस्ता काँक्रीटीकरण - रु. १० लाख, वारुंजी - राजेंद्र श्रीरंग पाटील ते उध्दव मधूकर पाटील यांचे शेड पर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, पाचपुतेवाडी (तुळसण) - येथे अंतर्गत आर. सी. सी. गटर करणे - रु. ५ लाख, सवादे - हनुमान सांस्कृतिक भवना शेजारील ग्रामपंचायत जागेत स्वछता गृह व स्वयंपाकगृह बांधणे - रु. १० लाख, आटके - मागासवर्गीय वस्ती अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी - रु. ६ लाख, जखीणवाडी - किशोर नलवडे यांचे घरापासून बनपुरीकर विहिर ओढ्यापर्यंत आर.सी.सी. पाईप बंदिस्त गटर बांधणे. - रु. ५ लाख, जखीणवाडी - विष्णुपुरम अपार्टमेंट ते बचपन स्कूल पर्यंत आर. सी. सी. गटर - रु. १० लाख, सैदापूर - पानंद कार्नर ते हणमंत नाईक यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण - रु. ५ लाख, मालखेड - सुनिल घाटे यांच्या घरापासून ते बाळासो कुलकर्णी यांच्या घरापर्यंत गटर - रु. १० लाख, बेलवडे बु. - वार्ड क्र. 3 व 4 मध्ये अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. बदल - रु. १० लाख, वार्ड क्र. 1 व 2 मध्ये अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर करणे. बदल - रु. ७ लाख, गोटे - पाटण रोड वजनकाटा ते सुरेश धुमाळ यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, नांदगाव - नांदगाव शिरंबेरोड पासून पोपट पाटील‍ यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण करणे. बदल - रु. १० लाख, चचेगाव - कृष्णराव पाटील यांच्या घरापासून ते शिराज पठाण यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, मनव - येथील प्राथमिक शाळा ते बौध्द वस्तीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण - रु. १० लाख, कार्वे - येथील मातंगवस्तीमध्ये रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर - रु. १० लाख, शिंगणवाडी - येथील स्मशानभूमी सूधारणा व संरक्षणभिंत बांधणे. - रु. ७ लाख, सैदापूर - येथे अंतर्गत रस्ता कक्रीटीकरण व गटर बांधणे. - रु. १०. लाख, गोवारे - कृष्णा कॅनॉल-सैदापूर ते गोवारे गावाकडे जाणारा कॅनॉल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. - रु. १० लाख, येवती - मेनरोड पासून कुंभार वस्तीकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण - रु. ७ लाख वहागाव - र्येथील किल्ला परिसर येथे  आर. सी. सी. गटर बांधणे.- रु. ७ लाख, येथील लक्ष्मीमंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व गटर -  रु. ८ लाख, धोंडेवाडी - येथील अंतर्गत आर. सी. सी. गटर बांधणे. - रु. १० लाख, मुंढे - जि. प. शाळा ते चाँद शिकलगार यांचे घरापर्यंत जाणारा रस्त्यास बंदिस्त काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर बांधणे. - रु. ७ लाख, 
नांदलापूर - येथील गोपाळ वस्तीतील आर. सी. सी. बंदिस्त गटर बांधणे. - रु. ७ लाख, कालवडे - येथील बेघर वस्तीमध्ये आर. सी. सी गटर बांधणे. - रु. ७ लाख, ओंड - कोयना बँकेपासून मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण - रु. १० लाख, मुनावळे - येथील केदारेश्वर मंदिर ते विश्वजीत बॅकवेट हॉलपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, गोळेश्वर - येथील गोळेश्वर फाटा जि. प. शाळा ते मारुती मंदिर मुख्य रस्ता रुंदीकरण व खडीकरण, बी. बी. एम. व कारपेट उर्वरित काम - रु. ५ लाख, भैरवनाथनगर (काले) - येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. ७ लाख, विंग - चचेगांव-धोंडेवाडी  रस्ता ते सुतारकी वस्ती पर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.-रु. १५ लाख, झुंजारवाडी - येथील यमाई मंदिर येथील बंदिस्त गटर बांधणे. - रु. ३ लाख,येथील स्मशानभूमी अंतर्गत काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, टाळगाव - येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. ७ लाख, गोळेश्वर - सुयोगनगर कॉलनी  व कॉलनी परिसर अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविणे. - रु. ७ लाख, येळगाव - येथील येळोबा मंदिर ते साईबाबा मंदिरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण - रु. १० लाख, घारेवाडी - येथे जुने गावठाणातील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. ५ लाख, जखीणवाडी - येथे किशोर नलवडे ते दत्तू संतू नलवडे यांच्या घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण करणे.- रु. ५ लाख, घराळवाडी - अंतर्गत रस्ता काँकीटीकरण करणे.- रु. ७ लाख,  हणमंतवाडी - अंतर्गत रस्ता काँकीटीकरण करणे.-रु. ७ लाख, वहागाव - लक्ष्मीमंदिर ते भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण व आर. सी. सी. गटर - रु. ५ लाख, रेठरे खुर्द - कुंभार पाणंद रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे. रु. १० लाख, कालवडे - स्मशानभूमी नुतनीकरण व सुशोभिकरण करणे. - रु. १० लाख, गोंदी - कॅनाल ते श्री. तानाजी पोपट पवार यांचे शेतापर्यंत रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे. - रु. १० लाख, आणे - विकासनगर ते रस्त्याच्या ओढ्याकडेला संरक्षकभिंत - रु. १० लाख, बेलवडे बु. - मागासवर्गीय वस्तीमध्ये दयानंद सखाराम वाघमारे यांचे घरापासून ते महेंद्र दिनकर कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, गोटे - वलीशा देसाई यांचे घरापासून राजू आगा व आल्लाउद्दीन देसाई यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे. - रु. १० लाख, मुंडे - येथील मागासवर्गीय वस्तीमध्ये श्री. संतोष माने व श्री जालिंदर माने यांचे घरापर्यंतचा रस्ता काँक्रीटीकरण व गटर करणे. - रु. १० लाख.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.