बाजार समिती निवडणूक कराड उत्तर काँग्रेस व भाजप नेते यांच्या उपस्थितीत 3 एप्रिल ला उमेदवारी अर्ज दाखल होणार

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) ऊद्या दि.03.05.2023 वार सोमवार रोजी स.10.वाजता कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे निवडणुकी करता मा.आ.श्री.पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र,
युवा नेते मा.श्री. उदय दादा पाटील,
मा.श्री.धैर्यशील दादा कदम,चेअरमन वर्णन एग्रो साखर कारखाना ,
मा.श्री.मनोज घोरपडे दादा ,को चेअरमन माण खटाव सह.साखर कारखाना ,
मा.श्री. रामकृष्ण वेताळ,
मा.श्री.वसंतराव जगदाळे आबा चेअरमन कोयना दुध संघ,
मा.श्री.अजितराव पाटील  चिखलीकर  आप्पा, 
मा. प्रा.काटकर सर, 
मा.श्री मनोहर शिंदे नगराध्यक्ष मलकापूर, मा.श्री.इंद्रजित चव्हाण ,
श्री.नंदकुमार जगदाळे मसूर ,
मा.श्री.निवास दादा थोरात ,
मा.श्री. रामचंद्र साळुंखे  भाऊ किवळ, मा.श्री.भिमराव डांगे आप्पा शामगाव,
               यांचे प्रमुख उपस्थितीत आपले उमेद्वार 
मा.श्री.वामनराव साळुंखे चेअरमन वि.का.स.सोसायटी किवळ. 
आणि 
मा.श्री.शैलेश चव्हाणJ वि.का.स.सो.कोपर्डे, 
यांचे व आपले रयत पॅनलचे सर्व उमेदवारांचे उमेदवारी भरणे करता आपल्या सर्व सहकारी यांचेसह स.10 वा. बाजार समिती आवार कराड येथे उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त