जनहिताय फाऊडेशन*च्या वतीने रूग्णांना फळे वाटप सामाजिक कार्यला मदत

**जनहिताय फाऊडेशन*च्या वतीने रूग्णांना फळे वाटप सामाजिक कार्यला मदत 

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना तसेच कर्मचारी,आरोग्य सेविका यांना फळे वाटप करणेत आले,
यावेळी जनहिताय फाऊडेशनचे अध्यक्ष मा.बापूसाहेब लांडगे, मा. शांताराम थोरवडे (दादा)  मा.निशांत ढेकळे, मा.राजेंद्र ताटे, मा.पोपट कांबळे, मा.राहुल भोसले (भैया), मा.किशोर आठवले, मा.कांचन थोरवडे, मा.मयूर लोंढे, मा.सुदेश थोरवडे, मा.पंकज काटरे, मा.नितीन थोरवडे, मा.संजय रुद्राक्ष, मा.आप्पा शिंदे व इतर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत फळे वाटप कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार