कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर

जिल्ह्यातील 9 कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम रात्री उशिरा सहकार निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित व लक्ष लागून राहिलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. दि. 27 मार्च ते दि.3 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. प्रत्यक्ष मतदान दि. 28 एप्रिलला होऊन त्यानंतर तीन दिवसांत निकाल जाहीर होतील.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे
 
 27 मार्च ते 3 एप्रिल अर्ज दाखल करणे. 5 एप्रिल अर्जाची छाननी होणार. 6 एप्रिल ते 20 अर्ज माघारीचा कालावधी. 21 एप्रिलला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार. 28 एप्रिल मतदान होणार असून तीन दिवसांनी मतमोजणी व निकाल.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.