टेंभु उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील शामगांव या गावाला मिळण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानभवनात केली मागणी.
टेंभु उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील शामगांव या गावाला मिळण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी विधानभवनात केली मागणी.
टेंभु उपसासिंचन योजनेचे पाणी कराड तालुक्यातील टेंभु या गावापासून उचलण्यात येते, ते पाणी पुढे दुष्काळी भागाला जात असताना कराड तालुक्यातील दोन गावांना त्याचा लाभ होतो, परंतु कराड तालुक्यातील शामगांव गावाच्या शेजारी असणाऱ्या बोंबाळेवाडी तलावातून हे पाणी पुढे खानापूर तालुक्यातून पुढे आटपाडीकडे जाते, त्या योजनेचे पाणी शामगांव गावाला उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने मागणी केली आहे, तरी या गावाला पाणी मिळण्यासाठी ही योजना हातामध्ये घेणार आहात का असा प्रश्न आमदार बाळासाहेब पाटील यांनी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान उपस्थित केला.
Comments
Post a Comment