सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड इन्शुरन्स क्षेत्रातील उत्तुंग भरारी* सौ माधवी कुलकर्णी

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड इन्शुरन्स क्षेत्रातील उत्तुंग भरारी* सौ माधवी कुलकर्णी

 कराड बैल बाजार रोड येथील माधवी कन्सल्टन्सीच्या सौ.माधवी कुलकर्णी यांची इन्शुरन्स क्षेत्रातील उत्तुंग भरारी.

 जेव्हा प्रश्न सुरक्षिततेचा येतो त्यावेळी ग्राहक माधवी  कन्सल्टन्सी वर विश्वास ठेवतात. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १०,००० समाधानी ग्राहक, क्लेमसाठी १००% सहकार्य तसेच तीन कोटींचा व्यवसाय करणाऱ्या जनरल, हेल्थ व लाईफ या तिन्ही इन्शुरन्स प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या माधवी कन्सल्टन्सीचाच विचार ग्राहक प्राधान्याने करतात.

         म्हणूनच या आर्थिक वर्षामध्ये तीन कोटींचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व ग्राहकांनी अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी