यशोवृक्ष अग्रो प्रायव्हेट लिमिटेड सोनालीका ट्रॅक्टर कराड यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त ट्रॅक्टर विक्रीचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

यशोवृक्ष अग्रो प्रायव्हेट लिमिटेड  सोनालीका ट्रॅक्टर कराड  यांच्या वतीने  गुढीपाडव्यानिमित्त ट्रॅक्टर विक्रीचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

सोनालीला ट्रॅक्टर कराड यांच्या वतीने ट्रॅक्टर विक्रीचा भव्य शुभारंभ मा.मानसिंगराव नाईक भाऊ तसेच पांडुरंग सहकारी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर  डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यशोवृक्ष चे डायरेक्ट अनुप कुलकर्णी तसेच युवा उद्योजक अच्युत कुलकर्णी  यांच्या वतीने  कराड या ठिकाणी उद्घाटन समारंभ कार्यक्रम पार पडला... त्याचबरोबर या कार्यक्रमात प्रसंगी शेतकरी बांधव सर्व कर्मचारी वृंद सोनालीका ट्रॅक्टर कंपनीचे अधिकारी वर्ग  व सर्व हितचिंतक  यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी  नाटोली गावचे सरपंच सुहास पाटील भाऊ.. प्रचिती  दूध संघाचे संचालक अनिल पाटील साहेब.. ज्येष्ठ गुरुवर्य  चव्हाण सर धामणी गावचे  ज्येष्ठ नागरिक  रयत सहकारी कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील . उद्योजक चंद्रकांत कदम, पंकज पाटील फौजी प्रकाश कुलकर्णी.. व कराड जनता बँकेचे  शाखाप्रमुख  पी आर कुलकर्णी उपस्थित होते.

*शेतकऱ्यांना मिळणारी सुविधा*

शेतकऱ्यांसाठी 20 एचपी ते 120 एचपी पर्यंत सर्व ट्रॅक्टर रेंज.. ग्राहकांच्या पसंतीनुसार मागणीनुसार ट्रॅक्टर मॉडेल तसेच विक्री पश्चात.  सेवा बांधावरती थेट सर्विस सर्व प्रकारच्या बँक  कर्ज सुविधा तसेच  शासकीय सबसिडीसाठी पात्र असणारे वाहन... पाच वर्षाची वॉरंटी .. अधिक ताकद अधिक वेग  सर्वाधिक मायलेज असणारा नंबर वन ट्रॅक्टर आहे.
या सर्व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन सोनालिका ट्रॅक्टर मॅनेजमेंट कडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात