Posts

कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला.

Image
कराड, ता. १६ : सध्याच्या स्पर्धेच्या युगात झटपट यशासाठी अनेकजण शॉर्टकटचा मार्ग अवलंबितात. पण हा मार्ग अत्यंत घातक आहे. स्वतःला अधिक चांगले बनविण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करा. जे काम कराल, त्यात सर्वोच्च योगदान द्या. देशाचे भविष्य तुमच्या खांद्यावर असून, तुमच्या सर्वांच्या अमूल्य योगदानामुळे देश निश्चितच उत्तुंग स्थानावर पोहचेल, असा विश्वास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केला. कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. सुरेश भोसले होते.  कृष्णा विद्यापीठाच्या प्रांगणात खास उभारलेल्या शामियानात हा दीक्षांत सोहळा रंगला. पोलिस बॅन्डपथकाच्या मानवंदनेत प्रमुख पाहुण्यांना समारंभस्थळी नेण्यात आले. व्यासपीठावर कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य श्री. विनायक भोसले, दिलीप पाटील, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. के. अगर

देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम

Image
*देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात -प्रा डॉ  केशव मोरे                   सातारा प्रतिनिधी-      शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करा.देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात ते काम निस्वार्थी व  प्रामाणिकपणे करावे असे प्रतिपादन केंद्र समन्वयक डाॅ. केशव मोरे यांनी केले.‌                     सातारा येथील आझाद काॅलेज ऑफ एज्युकेशन येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सन २०२२-२४ या दोन वर्षांच्या शुभचिंतन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रा.सुधीर खरात होते. शुभचिंतन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक वंदना नलवडे मॅडम यांनी सर्व छात्राध्यापकांना भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.          यावेळी प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयाच्या प्राचार्या तथा केंद्र संचालक डॉ. वंदना नलवडे, प्रा.डाॅ.विनय धोंडगे, प्रा.डाॅ के.आर.मोरे, प्रा. सुधीर खरात हे होते. डॉ. केशव म

देशाची भावी पिढी सुदृढ, शिक्षक आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य शिक्षक करतात -प्रा डॉ केशव मोरे*

Image
*देशाची भावी पिढी सुदृढ, निरोगी आणि संस्कारक्षम घडविण्याचे कार्य  शिक्षक करतात -प्रा डॉ  केशव मोरे*