कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला

कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील मंथन परीक्षेत राज्यात सहावा तर सातारा जिल्ह्यात पहिला 
कराड तालुक्यातील आटके येथील रिशांक निलेश पाटील याने मंथन परीक्षेत 150 पैकी 140 गुण मिळवून राज्यात सहावा येण्याचा मान पटकावला तर सातारा जिल्ह्यात प्रथम आला  रिशांकने भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेत 150 पैकी 138 गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला बीडीएस परीक्षेत शंभर पैकी 98 गुण मिळवून तो राज्यात तिसरा आला ऑलिपियाड मधील विज्ञान आणि इंग्रजी विषयात 87.52% आणि 96.53% गुण मिळवून त्याने सिल्वर पदक मिळवले जनरल नॉलेज मध्ये त्याला 93.2% गुण मिळवून त्याने सुवर्णपदक मिळवले वर्ग शिक्षिका गौरी पवार व सर्व सहकारी शिक्षकांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या आई सो नीलिमा निलेश पाटील व निलेश बाबुराव पाटील यांचे देखील त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले त्याच्या या देशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होते

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त