कापिल गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील व मित्रमंडळींनी जपली सामाजिक बांधिलकी कराड वार्ताचे संपादक अस्लम मुल्ला यांचा केला सन्मान
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबई डिजीटल मीडिया सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. अस्लम मुल्ला (यशस्वी पत्रकार) यांचा सत्कार करताना कापिल गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद पाटील, कापिल वि.का.स सेवा सोसायटीचे मा.चेअरमन प्रदीप डाईगडे , पैलवान शुभम जाधव, डीसीबी बँकेचे उपशाखा अधिकारी रामचंद्र जाधव , यशस्वी पत्रकार श्री .अमोल डाईगडे व इतर कराड परिसरातील लोक उपस्थित होते.
Comments
Post a Comment