गोवारे ते कृष्णा कॅनॉल रस्त्याला काल ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी मिळाली .आज रात्री 9 वा केली पहाणी

गोवारे ते कृष्णा कॅनॉल रस्त्याला काल ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी मिळाली .आज रात्री 9 वा केली पहाणी कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
आणि आज कराड दक्षिण चे कार्यतत्पर आमदार आपले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजेतून 2 कोटी एवढा भव्य निधी मंजूर केला .
यामध्ये 2 किलोमीटर concrete रस्ता व Gabion wall इत्यादी बाबींचा समावेश आहे .
आता बाबानी आपल्या रस्त्याची पाहणी केली .
सदरचे काम लवकर चालू होईल .
यावेळी गोवारे व सैदापूर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .
या कामामुळे आपल्याला कराडला जायचा मार्ग मोकळा झाला .
बाबांचे सर्व गोवारे ग्रामस्थांकडून मनपूर्वक आभार .

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक