कराड वार्ता समूह सातारा लोकसभा मतमोजणी नागरी संपर्क कक्ष चा क्रमांक जाहीर*

*सातारा लोकसभा मतमोजणी नागरी संपर्क कक्ष चा क्रमांक जाहीर*
सातारा दि.१: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ४५- सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया दिनांक ४ जून रोजी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडाऊन एम.आय.डी.सी. कोडोली सातारा येथे पार पडणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडाऊन एम.आय.डी.सी. कोडोली सातारा येथील नागरी संपर्क कक्ष (Public Communication Room) मधील ०२१६२-२९९७८४ हा नंबर संपर्कासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती
जितेंद्र डूडी,जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार

कराड तालुक्यातील वाठार हायस्कूल येथील श्री गणेश पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर कामासाठी कामगार पाहिजे

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड