कराड येथील ओंकार जालिंदर शिंदे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात ९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण

कराड येथील ओंकार जालिंदर शिंदे यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत राज्यात ९ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सहाय्यक नगर रचनाकार अधिकारी श्रेणी -१ या पदी नियुक्ती झाली. त्यांच्या निवडीने कराड परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.पाच वर्षाच्या अथक परिश्रमानंतर न खचता त्यांनी एमपीएससी २०२२ च्या परीक्षेत भरघोस यश मिळवत, तसेच आयोगा कडून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीमध्ये सर्वाधिक गुण घेऊन, सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी -१ हे पद मिळवले आहे.

ओंकार शिंदे याने गव्हरमेन्ट महाविद्यालयातून बी ई सिव्हील शिक्षण पूर्ण केले आहे त्याने 2022 साली एमपीएससी अंतर्गत परीक्षा दिली त्यात सर्वाधिक गुण मिळवत राज्यात 9 वा क्रमांक क्रमांक मिळवला अथक परिश्रम करत ओंकार ने हे यश मिळवले आहे कराड व परिसरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे

Comments

Popular posts from this blog

अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार