लोकराजा खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना,लोकराजा उपाधी का मिळाली
लोकराजा खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांना,लोकराजा उपाधी का मिळाली याचे उत्तम उदाहरण म्हणजे,आज उर्दू शाळा कराड समोरील दरवेशी सामाज वस्ती मध्ये,एक लग्न समारंभ होता,आणि तेथील माझे परिचयाचा एक छोटा कार्यकर्ता,ज्याचा व्यवसाय हा मासेमारी आहे,त्याने मला विनंती केली की साहेब,माझे बंधूंचे लगणाला येतील का,मी साहेबांना ते हजर नसताना,फक्त पत्रिका दिली,पण साहेब तेवढी निमंत्रण पत्रिका पाहून आज सहा वाजता,लग्नास हजर राहिले,साहेब खरेच आपण लोकराजा आहात,याचा प्रत्यय पदोपदी येतो आहे ,आम्हाला आपण खासदार म्हणून मिळाला,हे आमचे परम भाग्य आहे,आपणास मानाचा मुजरा,🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment