हॉटेल महाराजा लॉजिंग उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)

 हॉटेल महाराजा लॉजिंग उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते
 सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)
 कराड-चांदोली रोड लोहरवाडी, ता.कराड जि.सातारा येथे निसर्गाच्या सानीद्यात, हॉटेल महाराजा & लॉजिंग या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, युवा नेते, मा.श्री.साम्राटजी महाडीक (बाबा) व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक, युवा नेते, मा.सत्यजितजी देशमुख (भाऊ) यांच्या शुभहस्ते करण्यात आले, आमचे नेते, भाजपा सातारा लोकसभा प्रभारी, कृष्णा सहकारी बँक अध्यक्ष, युवा नेते, मा.डॉ.अतुलजी भोसले (बाबा) यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी य.मो.कृष्णा साखर कारखाना संचालक, मा.दयानंद पाटील (भाऊ) कराड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती, मा.सुनील पाटील (दादा), व्हा.चेअरमन वारणा मोरणा पतसंस्था, मा.शिवाजी जाधव, कराड माजी जिल्हा परिषद सदस्य, मा.आनंदराव पाटील (राजाभाऊ), मा.पै.नानासाहेब पाटील, पाटण माजी पंचायत सदस्य मा.नानासाहेब सावंत, य.मो.कृष्णा साखर कारखाना माजी संचालक, मा.पांडुरंग होनमाणे, कृष्णा बँक संचालक, मा.प्रमोद पाटील (आबा),
मा.आण्णासाहेब जाधव, पंचायतराज व ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष, मा.युवराज पवार, भाजपा कराड तालुका उपाध्यक्ष, मा.तानाजी देशमुख, प्रा.मा.शिवाजी लोकरे (सर), महाराष्ट्र पोलीस कराड शहर, मा.आनंद जाधव (साहेब), एक्ससाईज डिपार्टमेंट इस्लामपुर, मा.पद्मजा जाधव (मॅडम), भाजपा आध्यत्मिक आघाडी कराड द. तालुकाध्यक्ष मा.मारुती जाधव, नांदगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन, मा.पै.दिलीपराव पाटील, शेडगेवाडी उपसरपंच, मा.विकास शेडगे (भाऊ), वाठार उपसरपंच, अभिजित मोरे, येळगाव विकास सेवा सोसायटी चेअरमन, मा.अक्षय शेटे, मा.विकास शिरसट (आण्णा), तांबवे माजी सरपंच मा.आबासो पवार, मा.शंकर पाटील, लोहरवाडी सरपंच, मा.आप्पासो आवळे, उपसरपंच मादळगाव, मा.आनंदराव जाधव, मा.गुंगा शेटके, गोळेश्वर विकास सेवा सोसायटी सदस्य, मा.दादासो मरगळे, टाळगाव विकास सेवा सोसायटी सदस्य, मा.सागर जाधव, मा.विजय कुंभवडे, मा.सुनील गुरव (भाऊ) टीम सत्यजित मेनी खोरा व कराड तालुका सर्व मित्र परिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मा.नारायण झेंडे यांनी तर मनोगत मा.सम्राट महाडिक, मा.सत्यजित देशमुख, मा.युवराज पवार, मा.तानाजी देशमुख व आभार मा.पंकज पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.