सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला) आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (अस्लम मुल्ला)
 आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. गरीब, गरजू रुग्णांना सुमारे ५ लाखापर्यंतचे उपचाराचे कवच देणाऱ्या या योजनेच्या गोल्डन कार्डचे वितरण आणि ग्रामीण रुग्णसेवेसाठी अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या आशा सेविकांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन आज अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात कराड शहरातील मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच आशा सेविकांचा सत्कार करण्यात आला.
#PMJAY #AyushmanBharatYojana #ABPMJAY #HealthInsuranceCard #kimskarad  #KrishnaHospital #karad  #BJP4Maharashtra

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त