*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड कोणेगांव ता.कराड येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या 'जानशावली बाबा' देवस्थानच्या उरूस उत्सवास

*सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड  कोणेगांव ता.कराड येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या 'जानशावली बाबा' देवस्थानच्या उरूस उत्सवास सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे माजी सभापती मा. मानसिंगराव जगदाळे साहेब यांनी सदिच्छा भेट देऊन, दर्शन घेलते.*

याप्रसंगी शिवाजीराव पाटील, आनंदराव चव्हाण, नानासो चव्हाण, राजकुमार पाटील, सचिन चव्हाण. सतिष चव्हाण, मनोजकुमार पाटील, उत्तम भोपते, निवास चव्हाण, वसंत चव्हाण, राजेंद्र पवार, अजय भोपते, मनोजकुमार पाटील, रोहित चव्हाण, मन्सूर शेख, पोलीस पाटील गौस शेख, आझाद शेख, सलीम शेख, जावेद शेख, फारुख शेख तसेच भाविक - भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार