Posts

Showing posts from July, 2024

कराड वार्ता न्युज नेटवर्क *काँग्रेसचे टोलविरोधी आंदोलन - आ. पृथ्वीराज चव्हाण*

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क *काँग्रेसचे टोलविरोधी आंदोलन - आ. पृथ्वीराज चव्हाण*   *कराड* : काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग वर महामार्ग रुंदीकरनाचे काम सुरु असून रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे प्रवासाला वेळ लागत आहे. असे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात असल्याने जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी मोठं जनआंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या  दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून जनआंदोलन करणार आहेत. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.  काँग्रेसकडून टोल नाका परिसरात आंदोलन करण्याचे नियोजन आहे. टोल नाका बंद पाडून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी 3 ऑगस्ट 2024 रोजी स

कराड वार्ता न्युज नेटवर्क *काँग्रेसचे टोलविरोधी आंदोलन - आ. पृथ्वीराज चव्हाण

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क  *काँग्रेसचे टोलविरोधी आंदोलन - आ. पृथ्वीराज चव्हाण*   *कराड* : काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग वर महामार्ग रुंदीकरनाचे काम सुरु असून रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत त्यामुळे प्रवासाला वेळ लागत आहे. असे खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात असल्याने जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा यासाठी मोठं जनआंदोलन उभं केलं जाणार आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या  दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने येत्या शनिवारी 3 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बडे नेते एका एका टोल नाक्यावर उभं राहून जनआंदोलन करणार आहेत. आपआपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे नेते आंदोलनात उतरतील. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत हि माहिती दिली.  काँग्रेसकडून टोल नाका परिसरात आंदोलन करण्याचे नियोजन आहे. टोल नाका बंद पाडून वाहने विना टोल सोडली जाणार आहेत. शनिवारी 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वा